मा. श्री सुहास राणे हे अपक्ष उमेदवार असल्यामुळे ते कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या जाळ्यात अडकले नाहीत. ते स्वतंत्र असून केवळ मावळ लोकसभा क्षेत्रातील सर्व समाजघटकांच्या गरजा आणि अपेक्षाची पूर्तता करण्यावर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
आजतागायत त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करत असताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो आहोत आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.
सर्वसमावेशक , प्रगत आणि शाश्वत विकास यां मुल्यांवर आधारीत मावळ लोकसभा क्षेत्राचा कायापालट करून देशभरात या क्षेत्राची ख्याती पसरविण्याची दूरदृष्टी श्री. सुहास राणे यांनी ठेवली आहे.
- पार्श्वभूमीची कसलीही पर्वा न करता प्रत्येक नागरिकास सक्षम बनविणे तसेच त्यांचा सत्तेतील सहभाग वाढविणे हे श्री. सुहास राणे यांचे ध्येय आहे.
- मावळ लोकसभा मतदारसंघात पारदर्शकता , उत्तरदायित्व तसेच सुशासन राबविण्याचे त्यांचे ध्येय आहे.
‘एकत्रितपणे आपण कोणत्याही आव्हानांवर मात करू शकतो आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी उज्वल भविष्याचा पाया आपण घालू शकतो.’
मावळ लोकसभा मतदार संघातील सर्वसामन्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि या क्षेत्राच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण धोरणांचा अवलंब करणे.
पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यापासून ते परिसरातील शेतकरी, कष्टकरी व मजूर जनतेचा सर्वांगीण विकास करणे.
मावळ लोकसभा क्षेत्रात उद्योजकतेला चालना देणे तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहणे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Fusce fermentum euismod tincidunt erat mattis metus enim felis magna
Fusce fermentum euismod tincidunt erat mattis metus enim felis magna
Fusce fermentum euismod tincidunt erat mattis metus enim felis magna
Purus neque hac maximus mi mattis penatibus rutrum. Fringilla quisque purus hendrerit cras conubia sit eu aenean.
(888) 4000-234